कोल्हापूर, दि. २१:
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या पिकाची लावण झालेली नाही.त्यामुळे वरूण राजाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे
जरी पावसाने सुरुवात केली असली तरी पावसामध्ये पाहिजे त्या प्रमाणात जोर दिसून येत नाही
Post a Comment
0 Comments