Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा विश्रांतीने सर्व मार्ग खुले

 कोल्हापूर जिल्हा  परिसरात व धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग बंद झाले होते, परंतु आता गेले तीन दिवस पाउसाने विश्रांती घेतल्याने सर्व मार्गावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे.




Post a Comment

0 Comments