Type Here to Get Search Results !

*कोल्हापूर परिसरात पावसाची उसंत*

 कोल्हापूर शहर व परिसरात पावसाची उघडी होत असून श्रावण महिन्याची चाहूल लागल्याची जाणीव होत आहे.

 या परिसरात मृग नक्षत्रात सुरू होणाऱ्या पाऊसाने त्या अगोदरच हजेरी लावल्याने संपूर्ण नद्या नाले तुडुंब व ओसंडून वाहत आहेत,या परिसरातील धबधब्याना सुरुवात झाली असून अनेक पर्यटक त्याचा  आनंद घेत आहे परंतु आता मात्र पावसाची उघडझाप होत असून श्रावण महिन्याची चाहूल लागली आहे असे वाटते.

Post a Comment

0 Comments